ZP Ahmednagar Bharti 2023: 937 POSTS

Spread the loveZP Ahmednagar Bharti 2023:अहमदनगर जिल्हा परिषदेने आज 4 ऑगस्ट 2023 रोजी झेडपी अहमदनगर भरतीसाठी 937 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया 937 रिक्त जागांसाठी आहे. ZP नोकरी शोधणार्‍यांसाठी खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023 च्या नवीनतम अपडेटनुसार ही भरती प्रक्रिया IBPS द्वारे आयोजित केली जाईल. ZP … Continue reading ZP Ahmednagar Bharti 2023: 937 POSTS